आजचे राशिभविष्य बुधवार, १९ जानेवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

पौष कृष्ण द्वितीया. हेमंत ऋतू उत्तरायण.,

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

“आज सामान्य दिवस आहे.”

चंद्रनक्षत्र – आश्लेषा

(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामे रेंगळतील. वरिष्ठ नाराज होतील. जमिनीचे व्यवहार जपून करा. योग्य सल्ला घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. वारसा हक्काची कामे लांबतील. शत्रूच्या कारवाया वाढतील. दगदग संभवते.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. काळजी दूर होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रेमात अपयश संभवते. संयम ठेवा. कणखर भूमिका घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. उगाचच धावपळ होईल. आज महत्वाची कामे नकोत.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) लाभ होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करून घ्या. अनुकूल कालावधी आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवस लाभाचा आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. उत्तम संवाद होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भाटीगाठी होतील. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक योग्य कामी येईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात अडथळे संभवतात. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. संयम बाळगावा लागेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) महत्वाची कामे आज पूर्ण करा. जोडीदाराशी संवाद साधा. वाहने जपून चालवा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. मात्र खर्च वाढेल. कुटुंबास वेळ द्याल.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) सौख्य लाभेल. दिवस अनुकूल आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.