आजचे राशिभविष्य बुधवार, १० नोव्हेंबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक, शुक्ल, षष्टी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लव नाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज उत्तम दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा   (दुपारी ३.४१ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- तुमच्या शब्दास मान मिळेल. अधिकारात वाढ होईल. सामाजिक जबाबदारी पार पडेल.    
     
वृषभ:- राजकीय पेचप्रसंग निर्माण होतील. मानसिक गोंधळ वाढेल. प्रवासात काळजी घ्या. 
 
मिथुन:- अस्वस्थ करणारा दिवस आहे. काहीसा तणाव वाढेल. दगदग होईल.
 
कर्क:- कामे मार्गी लागतील. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. सहकारी उत्तम साथ देतील.
 
सिंह:- विजयी दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. उत्साह वाढेल.
  
कन्या:- कामात अडथळे निर्माण होतील. मन अस्वस्थ राहील. हुरहूर दाटेल.
 
तुळ:- मानसिक सौख्य लाभेल. आनंदी राहाल. नवीन कल्पना सुचतील.
 
वृश्चिक:- सुखाचा कालावधी आहे. उत्साह वाढेल. आर्थिक घडी बसेल. यश मिळेल.
 
धनु:-खर्च वाढू शकतात. विनाकारण एखाद्या प्रकरणात मानसिक त्रास होऊ शकतो.
 
मकर:- काहीसा तणावपूर्ण दिवस आहे. मात्र संध्याकाळ आनंदात व्यतीत कराल.
 
कुंभ:- खर्चासाठी तयार राहा. प्रतिष्ठा सांभाळा. आरोग्य काळजी घ्या.  
 
मीन:- संधीचे सोने कराल. धनलाभ होतील. नावलौकिक वाढेल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.