मागील २४ तासात : शहरात ३७ नवे रुग्ण जिल्ह्यात १३४ कोरोना मुक्त : ४०९ कोरोनाचे संशयित : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ %
नाशिक – आज नाशिक जिल्ह्यात १२९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या ३७ झाली आहे.तर जिल्ह्यात आज १३४ जण कोरोना मुक्त झाले.आज जिल्ह्यात कोरोनामुळे १ जणांचा मृत्यू झाला.आज मात्र ७३८ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी – नाशिक ग्रामीण मधे ९६.९८ %,नाशिक शहरात ९८.११ %, मालेगाव मध्ये ९६.७६ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ %इतके आहे.
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-१
नाशिक महानगरपालिका- ००
मालेगाव महानगरपालिका-००
नाशिक ग्रामीण-०१
जिल्हा बाह्य-००
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८५९५
नाशिक शहरात एकूण मृत्यू – ३९७२
नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०६:००वा पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०४
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी . एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३९५
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १
४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ०
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०९
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – ७३८
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या
(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)
https://janasthanonline.com/wp-content/uploads/2021/09/AGE-SEX-TEMPLATE-POSITIVE-06-SEP-21.pdf