आजचे राशिभविष्य सोमवार,३१ जुलै २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अधिक श्रावण शुक्ल चतुर्दशी.शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ -सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज क्षय तिथी”  
नक्षत्र: पूर्वाषाढा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.  
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दानधर्म कराल. प्रवासातून लाभ होतील.अचानक नफा होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे.तरीही काही लाभ होतील. बचत कराल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत लाभदायक दिवस आहे.स्वप्ने साकार होतील. काळजी घेणाऱ्या व्यक्तीची भेट घ्या
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)उत्तम दिवस आहे.भरघोस प्रगती होईल.वरिष्ठ पदावर जाण्याचे योग्य आहेत.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अत्यंत अनुकूल दिवस आहे.लक्ष्मी प्रसन्न होईल. मनासारखी कामे होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. महत्वपूर्ण कामे मार्गी लागतील.जमिनीतून लाभ होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) गृहसौख्य लाभेल. पत्नीची उत्तम साथ मिळेल. मोलाचा सल्ला मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शब्दास मान मिळेल. आनंदी रहाल. अनपेक्षित लाभ होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जुनी गुंतवणूक कामी येईल. शेअर्स मधून लाभ होतील. लाभदायक दिवस आहे.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. मेहनत केल्यास पुढे चांगले फळ मिळेल. संयम ठेवावा लागेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रगती करणारा दिवस आहे. संधीचे सोने करा. अनुकूल चंद्र सर्व लाभ मिळवून देईन.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामाच्या ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळेल. प्रगती होईल. नवीन जबादारी पार पडेल. गृहसौख्य लाभेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.