
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन कृष्ण चतुर्दशी / सकाळी ११.२८ नंतर अमावस्या. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
नक्षत्र – स्वाती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तूळ.
आज *नरक चतुर्दशी* (सूर्योदय ६.४३) असून अभ्यंगस्नानाचे महत्त्व आहे.
आज आनंदी दिवस आहे. चंद्र युती बुध योगामुळे बौद्धिक कामे, व्यवहार आणि संवादासाठी अनुकूल वातावरण राहील. नवीन कल्पना सुचतील आणि महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. बोलताना स्पष्टता आणि व्यवहारात योग्य नियोजन ठेवल्यास दिवस अधिक समाधानकारक राहील.
राशिभविष्य -(Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) आजचा दिवस आनंददायी राहील. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
वृषभ:-(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वस्तूंच्या खरेदीचे योग आहेत. कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाचे क्षण घालवाल.
मिथुन:-(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) चंद्र युती बुध योगामुळे बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन कल्पना सुचतील. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता आहे.
कर्क:-(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक नियोजनासाठी चांगला दिवस आहे. नोकरी-व्यवसायात सहकार्य लाभेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती राहील.
सिंह:-(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या आणि संधी मिळतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.
कन्या:-(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) आर्थिक बाबतीत अनुकूलता राहील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
तूळ:-(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) आपल्या राशीत चंद्र असल्याने उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. चंद्र युती बुध योगामुळे संवादकौशल्याचा चांगला उपयोग होईल. नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
वृश्चिक:-(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) कामाच्या ठिकाणी प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक व्यवहारात लाभ होऊ शकतो. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल.
धनु:-(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे) मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रवासाचे बेत आखाल. नवीन कामांचे नियोजन करण्यासाठी दिवस चांगला आहे.
मकर:-(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
कुंभ:-(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा) भाग्याची साथ मिळेल. नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग संभवतात.
मीन:-(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) आर्थिक बाबतीत अनुकूलता राहील. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
