जनस्थान डायरी …. आज कुठे काय ?

आपल्या शहरात रोज अनेक कार्यक्रम असतात कोणते कार्यक्रम आहेत आणि कोणत्या कार्यक्रमाला जायचे आहे हे ठरवण्यासाठी जनस्थान डायरीच्या माध्यमातून आपल्याला प्लॅनींग करता येणार आहे,आपल्या संस्थे तर्फे होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती वाचकांना या जनस्थान डायरीच्या(Janasthan Diary) माध्यमातून मिळणार आहे,जाहिरात स्वरूपात जनस्थान ऑनलाईन रोज ही माहिती वाचकांपर्यंत पोहचवणार आहे. आपल्या कार्यक्रमाची माहिती मो-8329176681 क्रमांकावर पाठवावी

3

जनस्थान डायरी …. आज कुठे काय ?

आपल्या शहरात रोज अनेक कार्यक्रम असतात कोणते कार्यक्रम आहेत आणि कोणत्या कार्यक्रमाला जायचे आहे हे ठरवण्यासाठी जनस्थान डायरीच्या माध्यमातून आपल्याला प्लॅनींग करता येणार आहे,आपल्या संस्थे तर्फे होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती वाचकांना या जनस्थान डायरीच्या(Janasthan Diary) माध्यमातून मिळणार आहे,जाहिरात स्वरूपात जनस्थान ऑनलाईन रोज ही माहिती वाचकांपर्यंत पोहचवणार आहे. आपल्या कार्यक्रमाची माहिती मो-8329176681 क्रमांकावर पाठवावी.
आपले
टीम जनस्थान

(संकल्पना -विनायक रानडे,ग्राफिक डिझाईन -गणेश शिंदे)
कार्यक्रम..

रविवार दिनांक १६ जुन २०२४
स्वर सुमनांजली हा संगीत उत्सव
वेळ – सायंकाळी ५:३० वाजता
स्थळ -डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक

जनस्थान फेस्टिव्हल रविवार १६ जून ते २२ जून २०२४
सोमवार दिनांक १७ जून २०२४
हेल्थ आणि वेल्थ अवेअरनेस प्रोग्रॅम
नाशिकच्या समस्त कलाकारांसाठी निवृत्तीनंतरच्या आनंदी आयुष्यासाठी…
आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली*
वक्ते –
*श्री. मिलिंद सरदार*
मोटीवेशनल हेल्थ स्पिकर
माधवबाग, मुंबई
*श्री. अजित पर्वते*
कॉर्पोरेट ट्रेनर
एचडीएफसी म्युच्युअल फंड
वेळ – सायंकाळी – ५.३० वा.
सोमवार दि. १७ जून २४
(सुट्टीचा दिवस)
ठिकाण – विशाखा हॉल, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक.
नाशिक आणि परिसरातील सर्व क्षेत्रातील कलाकारांनी परिवारासह आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित रहावे…
विनित
अभय ओझरकर (जनस्थान प्रमुख) स्वानंद बेदरकर विनोद राठोड
(टीप – कार्यक्रम वेळेत सुरु होईल्)

मंगळवार दिनांक १८ जून २०२४
कलाकारांचा प्रवास नाशिक मधील सुप्रसिद्ध कलावंतांशी गप्पा
वेळ – सायंकाळी ५:३० वाजता
स्थळ -कुसुमाग्रज स्मारक गंगापूर रोड ,नाशिक

बुधवार दिनांक १९ जून २०२४
कलाकारांचा प्रवास नाशिक मधील सुप्रसिद्ध कलावंतांशी गप्पा
वेळ – सायंकाळी ५:३० वाजता
स्थळ -कुसुमाग्रज स्मारक गंगापूर रोड ,नाशिक

गुरुवार दिनांक २० जून २०२४
जनस्थान आयकॉन पुरस्कार वितरण सोहळा
वेळ – सायंकाळी ६:३० वाजता
स्थळ -`प सा नाट्यमंदिर ,नाशिक

शुक्रवार दिनांक २१ जून २०२४
‘दशावतार’ हा नृत्यात्मक कार्यक्रम
वेळ – सायंकाळी ६:३० वाजता
स्थळ -`प सा नाट्यमंदिर ,नाशिक

शनिवार दिनांक २२ जून २०२४
‘दिल-ए-नादान’ गझलचा कार्यक्रम
वेळ – सायंकाळी ६:३० वाजता
स्थळ -`प सा नाट्यमंदिर ,नाशिक

नाटक

कालिदास कलामंदिर नाशिक

“दगड माती” मंगळवार दि. १८ जून सायं ६:३० वा
रविवार दि. २३ जून,सायं ५,३० वा “नियम व अटी लागू”
रविवार दि. ३० जून, सायं ५,३० वा “देवकी पंडित आणि शौनक अभिषेकी संगीत मैफिल”

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

3 Comments
  1. Raju Mane says

    Advantage Nashik Foundation, Traffic Education Park is an NGO at Mumbainaka engaged in providing FREE Road Safety Awareness Training to citizens of Nashik would like to publish our free training schedule. kindly respond.

    1. N. L. Kashyape says

      A very Good Platform for Programme Arrangers and
      Audiences ,Listeners, Music lovers.
      I appreciate this Good Initiative.

  2. राजेंद्र कुलकर्णी says

    आपला अत्यंत आभारी आहे. सुरेख योजना.

कॉपी करू नका.