नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट दिवसभरात ८०६७ कोरोनाचे नवे रुग्ण
मागील २४ तासात : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण १३३ त्यापैकी शहरात ८६ नवे रुग्ण : सद्य स्थितीत ५७३ ऍक्टिव्ह रुग्ण ४६ जण कोरोना मुक्त : ०८ कोरोनाचे संशयित : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७५ %
नाशिक – आज नाशिक जिल्ह्यात एकूण १३३ कोरोना बाधित रुग्ण आढळले.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या ८६ झाली तर जिल्ह्यात आज ४६ जण कोरोना मुक्त असून आज जिल्ह्यात कोरोनामुळे आज १ जणांचा मृत्यू झाला.आज १५२० जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.राज्यात आज ४५४ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळते आहे.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-१
नाशिक महानगरपालिका- ००
मालेगाव महानगरपालिका-००
नाशिक ग्रामीण-०१
जिल्हा बाह्य-००
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८७५६
नाशिक शहरात एकूण मृत्यू – ४०२५
नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:००वा पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०२
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ०६
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ००
४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ००
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –००
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – १५२०
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या
(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)