आजचे राशिभविष्य शुक्रवार,४ ऑक्टोबर २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक ,आजचा रंग -हिरवा 

0

Kirti Jadha

नवरंग आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा ..  फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल द्वितीया. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज वर्ज्य दिवस आहे. 
चंद्रनक्षत्र – चित्रा/(संध्याकाळी ६.३८ नंतर) स्वाती.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ. (वैधरुती योगाची शांती करून घेणे)
आजचा रंग -हिरवा 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

नवरंग आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा ..  फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल ग्रहमान आहे. आज चांगले करार होतील. मन आनंदी राहील. वाहन सुख लाभेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. मौल्यवान खरेदी होईल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) वक्तृत्व चमकेल. आध्यत्मिक व्यक्तीची भेट होईल. सिद्धी प्राप्त होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मनासारखी कामे पार पडतील. अनुकूल शुक्र शनी योग स्वप्ने साकार करतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम सुरुवात आहे. अडचणी दूर होतील. कुलदेवतेची कृपा राहील. नोकरीत चांगले अनुभव येतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी होईल. स्वतःसाठी खर्च कराल. महागडी वस्तू घ्याल. बोलताना काळजी घ्या.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) शुक्र आणि चंद्र तुमच्याच राशीत आहे. मन प्रसन्न राहील. तीर्थयात्रा घडेल. सखोल संशोधन कराल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र अनुकूल ग्रहमान आहे. आज काही रखडलेली कामे पूर्ण होतील. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चंद्र आणि शुक्र अनुकूल आहेत. महिलांकडून लाभ होतील. मन आनंदी राहील भिन्न लिंगी व्यक्तीकडून सहकार्य लाभेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्यासाठी अनुकूल दिवस आहे. नोकरीत खुश खबर मिळेल. भ्रमंती घडेल. परदेश गमनाचे योग आहेत.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवम स्थनी चंद्र आहे. आता अनुकूलता वाढेल. संत संगती लाभेल. कुलदेवतेची प्रसन्नता लाभेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे.  मन आनंदी राहील. हातून चांगली कामे होतील. मात्र महत्वाची कामे आज पूर्ण होणार नाहीत.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

उद्याचा रंग – राखाडी 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!