आजचे राशिभविष्य मंगळवार,११ जून २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
जेष्ठ शुक्ल पंचमी.क्रोधीनाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी ३ ते ४.३० 
“आज  चांगला दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – अश्लेषा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी –  कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मनस्वास्थ चांगले राहील.जमिनिसंबंधीत कामातून उत्पन्न मिळेल.वाहन सौख्याचा दिवस.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. छोटे प्रवास घडतील.लेखनातून लाभ होईल.आवडते छंद जोपासाल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा)  छोटे प्रवास लाभदायक ठरतील.लेखनातून लाभ होईल.आवडते छंद जोपासाल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  मेजवानीचा लाभ होईल.खरेदी होईल.प्रवासाचे योग.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सत्संग घडेल. आर्थिक लाभ होतील.योग्य कारणांसाठी खर्च होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अतिशय अनुकूल ग्रहमान आहे. सरकारी योजनेतून लाभ होईल.दागिने खरेदी होईल.सहलीचे बेत ठरतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) जबाबदारी वाढेल.कामानिमित्त प्रवास होतील.सरकारी कामे मार्गी लागतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  उत्तम दिवस. मानसन्मान मिळेल.दूरचे प्रवास होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभदायक दिवस आहे. भेटवस्तू मिळेल.जलप्रवास होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) धनप्राप्ती होईल . आरोग्य सांभाळा. महिलांकडून मदत मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शेअर्स मध्ये लाभ होईल.अचानक लाभ होतील.प्रेमात यश.विवाह इच्छुकांना खुष खबर मिळेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.