नाशिक – शहरातील सरकारी केंद्रावर लसीकरणाला उद्या (दि ९ ऑगस्ट २०२१) पुन्हा सुरुवात होणार असून नाशिक शहरातील खालील ३२ लसीकरण केंद्रावर उद्या कोविशील्ड या लसीचा दुसरा डोस मिळणार आहे. तर उर्वरित ४ केंद्रावर कोवॅक्सिन चा पहिला आणि दुसरा डोस मिळणार आहे.
खालील लसीकरण केंद्रावर मिळणार कोविशील्डचा दुसरा डोस
1. मायको सातपूर uphc 2. MHB कॉलनी सातपूर 3. संजीव नगर uphc 4. गंगापूर UPHC 5. सिडको uphc 6. कामतवाडे uphc 7. Pimplegaon khamb uphc 8. अंबड uphc 9. Nashik road uphc khole mala 10. Sinnar patha uphc 11. गोरेवाडी uphc12. दसक पंचक uphc 13. भारत नगर UPHC 14. वडाळागाव uphc 15. उपनगर uphc 16. संत गाडगे महाराज दवखाना 17. SGM uphc 18. स्वामी समर्थ हॉस्पिटल 19. मायको पंचवटी uphc 20. मखमलाबाद uphc 21. म्हसरूळ uphc 22. हिरावाडी uphc 23. तपोवन uphc 24. सिव्हिल uphc (बारा बांगला) 25. रामवाडी uphc (सुदर्शन कॉलनी )26. जिजामाता UPHC 27. वडनेर uphc 28. बजरंगवाडी uphc 29. रेडक्रॉस uphc 30. वाल्मिकनगर 31. मेरी सीसीसी 32. HC नांदूर
खालील लसीकरण केंद्रावर मिळणार कोवॅक्सिन चा पहिला आणि दुसरा डोस
१ इंदिरा गांधी हॉस्पिटल
२ समाज कल्याण
३ JDC बिटको हॉस्पिटल
४ ESIS हॉस्पिटल सातपूर