ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज शुभ दिवस, प्रदोष, वरदलक्ष्मी व्रत आहे ”
चंद्रनक्षत्र: उत्तराषाढा (रात्री सकाळी ९.२५ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उपासना केल्यास सिद्धी प्राप्त होतील. गुरू सान्निध्य लाभेल. उत्तम दिवस आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे करार आज नकोत. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. सरकारी कामात व्यत्यय येईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आरोग्याची चिंता सतावेल. अधिकाराचा दुरुपयोग होऊ देऊ नका. प्रतिष्ठा संभाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. कामे मार्गी लागतील. जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. आर्थिक घडी उत्तम बसेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कामात अडथळे येतील. मन स्थिर राहणार नाही. महत्वाचे निर्णय आज नकोत.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) सात्विक आनंद देणारा दिवस आहे. उपासना केल्यास उत्तम लाभ मिळतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) खर्चात टाकणारा दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. कोणालाही जामीन राहू नका.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कामात चूक होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. खर्चात वाढ होईल. कोणावरही विसंबून राहू नका.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकुल दिवस आहे. आनंदी राहाल. कामे मार्गी लागतील
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)