आजचे राशिभविष्य सोमवार, १६ ऑगस्ट २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज क्षय दिन आहे.”
चंद्रनक्षत्र – अनुराधा
( टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. काळजी घ्या. आराम करा.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. शत्रू पराभूत होतील. कामास विलंब होईल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. काळजी दूर होईल. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्मविश्वस डळमळीत होऊ देऊ नका. कणखर भूमिका घ्या. काही कामे पुढे ढकलली जातील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) घरात महत्वाचे बदल कराल. आज महत्वाची कामे नकोत.
 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करून घ्या. 
  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. कमी बोलणे आवश्यक आहे.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भाटीगाठी होतील. गुंतवणूक कामी येईल. अंतर्मुख व्हाल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) गुरू सन्निध लाभेल. अध्यात्मिक शांती मिळेल. खर्चात वाढ होईल. 
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. आनंदात वेळ जाईल. महत्वाची बोलणी करा.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कालावधी फारसा अनुकूल नाही. नकोसे काम करावे लागेल.
 
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) धार्मिक कामात दुर्लक्ष नको. परंपरा पालन करा. गैरसमज टाळा. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)


Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.