आजचे राशिभविष्य सोमवार, १० जानेवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 
पौष शुक्ल अष्टमी हेमंत ऋतू उत्तरायण.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – रेवती/अश्विनी
“आज उत्तम दिवस *दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी उत्सवआरंभ* आहे”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- आत्मविश्वास वाढेल. गुरू सन्निध लाभेल. सूचक घटना घडतील. आध्यत्मिक लाभ होतील.  
     
वृषभ:- शत्रूंचा त्रास जाणवेल. मन शांत ठेवा. अध्यात्मिक उन्नती होईल. आज महत्वाची कामे नकोत. 
 
मिथुन:- मान सन्मान लाभतील. सूचक स्वप्ने पडतील. आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील.
 
कर्क:- उत्साह वाढेल. कामात नवीन जोश निर्माण होईल. सहकारी मदत करतील.
 
सिंह:- पती/पत्नीचा सल्ला योग्य ठरेल. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 
  
कन्या:- अनामिक भिती दाटून येईल. आरोग्य सांभाळा. मन अस्वस्थ राहील. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका.
 
तुळ:- भागीदारी व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. शत्रूभय वाढेल. कनिष्ठ त्रास देतील. 
 
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. महत्वाचे करार आज पूर्ण करा. दबदबा वाढेल.
 
धनु:- सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. आनंद घ्या. संतती संबंधित शुभ समाचार समजतील.
 
मकर:- अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाटेल. कुलदेवता उपासना करा. शेतीची कामे मार्गी लागतील.
 
कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील.
 
मीन:- जुने शत्रू आज डोके वर काढतील. शांत राहणे हिताचे आहे. उष्णतेचे विकार संभवतात.  
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.