आजचे राशिभविष्य सोमवार, २६ जुलै २०२१ 

0

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
राहूकाळ- सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्रनक्षत्र :’धनिष्ठा’ (सकाळी १०.२६ पर्यंत) आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-येणी वसूल होतील. उत्तम आर्थिक लाभ होतील. दबदबा राहील.
     
वृषभ:- कामाच्या ठिकाणी वजन राहील. विरोधक नामोहरम होतील. मन प्रसन्न राहील.
 
मिथुन:- हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची आज काळजी घ्या.
 
कर्क:- वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. मन शांत ठेवा.
 
सिंह:- जोडीदारासाठी खर्च कराल. स्पर्धेत विजय तुमचाच होईल. नेतृत्वगुण सिद्ध होईल.
  
कन्या:- आर्थिक प्राप्तीसाठी अतिउत्तम दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. यश मिळेल.
 
तुळ:- कामात अडथळे येतील. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. स्पर्धेत मात्र यश मिळेल.
 
वृश्चिक:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. गुप्तशत्रू त्रास देतील. कमी बोलणे हिताचे आहे.
 
धनु:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. धनलाभ होणार आहे. आळस झटकून कामाला लागा.
 
मकर:- खर्चात वाढ होणार आहे. कच पाहू नका. ध्यान धारणा करा.
 
कुंभ:- मेजवानी मिळेल. गुप्तशत्रूपासून दूर रहा. स्पष्ट भूमिका घ्याल. 
 
मीन:- खर्चात वाढ होणार आहे. त्याची भरपाई नंतर होईल. संयम बाळगा. क्रोध आवरा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.