आजचे राशिभविष्य शनिवार, २ ऑक्टोबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस, इंदिरा एकादशी आहे.
चंद्र नक्षत्र -आश्लेषा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) हुरहूर वाढेल. हौस पूर्ण कराल. मातेशी दुरावा होऊ शकतो. वाद टाळा.     
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) भावंडांशी संवाद होईल. कामानिमित्त  फिरावे लागेल. उत्तम लेखन घडेल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम लाभ होतील. वक्तृत्व कामास येईल. उत्साह वाढेल. मान सन्मान मिळतील. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वक्तृत्व बहरेल. कल्पना सुचतील. मौज कराल. आत्मविश्वस वाढेल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) विनाकारण भ्रमंती होईल. दोषारोप होतील. गैरसमज होऊ शकतात.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. भेटीगाठी होतील. त्यातून लाभ होईल. आर्थिक आवक चांगली राहील.
 
तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम लाभाचा दिवस आहे. संवादातून मार्ग काढाल. शब्दास वजन प्राप्त होईल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामात वाढ होईल. जबाबदारी मिळेल. कृतीतून योग्य संदेश द्याल. 
 
धनु:- (ये, यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) गुंतवणुकीवर परतावा मिळेल. जेष्ठांशी संवाद होईल. अचानक धनलाभ होईल.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) धनलाभाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. मात्र धावपळ वाढेल. वाहने जपून चालवा.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रेमात फसवणूक होऊ शकते. गैरसमज वाढीस लागतील. भागीदारीत विशेष लक्ष द्या.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अत्यंत उत्तम दिवस आहे. तुमच्या विशिष्ट स्थानाचा तुम्हाला उपयोग होईल. आर्थिक आवक चांगली राहील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.