आजचे राशिभविष्य रविवार,२२ ऑगस्ट २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस, *नारळी पौर्णिमा, रक्षा बंधन* आहे” 
चंद्रनक्षत्र – धनिष्ठा (संध्याकाळी ७.३९ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. लाभ होतील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. कामाचा तणाव वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. महत्वाची कामे आज नकोत. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उष्णतेचे त्रास जाणवतील. त्यातच शत्रू त्रास जाणवेल. संयम बाळगा.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) भागीदारी व्यवसायात लक्ष घालावे लागेल. जोडीदाराशी जुळवून घ्या. परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळा. 
 
सिंह:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक उन्नती होईल. आत्मविश्वास वाढेल. अधिकारात वाढ होईल, 
  
कन्या:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवस आर्थिक लाभाचा आहे. हदडसी निंर्णय घ्याल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
 
तुळ:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) घरात काही बदल कराल. नमते घ्या. कठोर शब्द टाळा.
 
वृश्चिक:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अत्यंत शुभ दिवस आहे. कामात मन रमेल. आर्थिक लाभ होतील.
 
धनू:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शब्द जपून द्या. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे. माघार घ्या. संयम ठेवा.
 
मकर:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न होईल. अधिकार गाजवाल.
 
कुंभ:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) खर्चात वाढ होईल. नवीन प्रश्न निर्माण होतील. वाहने जपून चालवा.
 
मीन:- अत्यांतीक लाभाचा दिवस आहे.अंदाज अचूक ठरतील. संधीचे सोने कराल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)


 
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.