आजचे राशिभविष्य रविवार, ८ ऑगस्ट २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज अनिष्ट दिवस आहे. ”
चंद्र नक्षत्र – पुष्य (सकाळी ९.१९ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) घरात वाद विवाद संभवतात. नमते घ्या. शत्रूचा त्रास जाणवेल. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती उत्तम होईल. सौख्य लाभेल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात टाकणारा दिवस आहे. मनाची शांतता ढळू देऊ नका. उपासना करा.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन अस्वस्थ राहील. भय दाटून येईल. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. उपासना करा.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नियोजन चुकेल. कामात अडथळे येतील. मनाची अवस्था प्रतिकूल आहे. 
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवस अनुकूल आहे. सौख्य लाभेल. मात्र नात्यात दुरावा निर्माण  होऊ शकतो. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) वरिष्ठ नाराज होतील. राजकारणात सावध रहा. चुकीची कामे होऊ देऊ नका.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. पीडादायक अनुभव येऊ शकतात. आरोग्य संभाळा.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दोषारोप होऊ शकतात. मात्र प्रेमात यश मिळेल. खुशखबर चालून येईल. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम लाभाचा दिवस आहे. नवनवीन कल्पना सुचतील. धाडसी निर्णय घ्याल. आर्थिक प्राप्ती चांगली होते आहे.  
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नियोजन चुकेल. कामात अडथळे येत आहेत.  अधिक मेहनत घ्या. निराश होऊ नका. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.