आजचे राशिभविष्य रविवार, १० ऑक्टोबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस, ललित पंचमी आहे.”
चंद्रनक्षत्र – अनुराधा (दुपारी २.४४ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. मन शांत ठेवा.  ध्यान धारणा करा. विश्रांती घ्या.  
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कुटुंबास वेळ द्याल. छोटे प्रवास घडतील. वाद विवाद टाळा.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाचे निर्णय आज घेऊ शकतात. अचानक धनलाभ होईल.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामात अडथळे येतील. संमिश्र दिवस आहे. मन अस्वस्थ राहील. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वादविवाद टाळा. संयम बाळगा. शत्रू पराभूत होतील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) ऐश्वर्य लाभेल. सुखाची अनुभूती मिळेल. आर्थिक आवक चांगली होईल. 
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. कमी बोलणं हिताचे आहे. योग्य निर्णय घ्या.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) विचारपूर्वक निर्णय घ्या. सावधपणे पाऊल टाका. अतिआत्मविश्वास नको.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  खर्चात वाढ करणारा दिवस आहे. कामाचा ताण घेऊ नका. काटकसर करा.  
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभाचा दिवस आहे. सौख्य लाभेल. आनंदी रहाल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. अध्यात्मिक आनंद मिळेल. सुर्यदेवाची उपासना करा.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आत्मचिंतन करा. वादात पडू नका.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.