Trending

  • आजचे राशिभविष्य मंगळवार, २७ जानेवारी २०२६
  • केशव कथ्थक नृत्यालयाच्या नृत्यसादरीकरणाने कारागृहात रंगला सांस्कृतिक सोहळा
  • आजचे राशिभविष्य सोमवार, २६ जानेवारी २०२६
  • बिग बॉस मराठीच्या घरातून राधा पाटीलची EXIT!
  • ४०० कोटींचा कंटेनर, बंद नोटा आणि सिस्टीमचा मौन कट ?
  • आजचे राशिभविष्य रविवार, २५ जानेवारी २०२६
  • नाशिकमध्ये ११०० रामभक्तांचा अभूतपूर्व ‘श्री राम गीत गायन’ महोत्सव
  • ४०० कोटी च्या २००० च्या नोटा भरलेला कंटेनर कोणाचा होता ! “इन्साईड स्टोरी”
  • आजचे राशिभविष्य शनिवार, २४ जानेवारी २०२६
  • नाशिक महापालिकेत सभागृह नेता कोण?

Publisher Publisher - Latest Marathi News

  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • नाशिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आंतराष्ट्रीय
  • आरोग्य
  • लेख
  • राशी भविष्य
  • शेअर मार्केट
Janasthan Online

  • Home
  • राशी भविष्य
  • आजचे राशिभविष्य रविवार ,२६ सप्टेंबर २०२१ 

आजचे राशिभविष्य रविवार ,२६ सप्टेंबर २०२१ 

राशी भविष्य
By Team Janasthan Last updated Sep 23, 2021
Today's Horoscope
0
Share

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“दुपारी ३.०० नंतर चांगला दिवस, षष्ठी श्राद्ध आहे.”
नक्षत्र – कृतिका (दुपारी २.३३ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-  वडिलोपार्जित संपत्ती बद्दल प्रश्न मार्गी लागतील. अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाढेल. 
     
वृषभ:-   मन स्थिर ठेवा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आर्थिक नियोजन करा.
 
मिथुन:- प्रतिष्ठा सांभाळा.विनाकारण खर्च वाढेल. आत्मविश्वास कमी होईल. 
 
कर्क:-  अधिकारात वाढ होईल. संधी चालून येतील. वेळ दवडू नका. 
 
सिंह:- अतिरिक्त कामे अंगावर येऊ शकतात. सुटीचा आनंद कमी होऊ शकतो. आर्थिक लाभ होतील. 
 
कन्या:- कीर्ती आणि यश यामागे लागू नका. नात्यात वाद नकोत. सूचक घटना घडतील.
  
तुळ:- पोटाचे विकार होऊ शकतात. आरोग्य सांभाळा. आजाराकडे दुर्लक्ष नको. संमिश्र दिवस आहे.
 
वृश्चिक:- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. अहंकार वाढू देऊ नका. घरात वेळ व्यतीत कराल.
 
धनु:-   गुप्त शत्रू पराभूत होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करा. धनलाभ होतील. 
 
मकर:- तुमच्या पराक्रमाने लोक चकित होतील. प्रवासात काळजी घ्या.  नवीन ओळखी होतील.
 
कुंभ:-  जल संबंधित कामे मार्गी लागतील. गृहकलह टाळा. घरातील व्यक्तींची काळजी घ्या. 
 
मीन:-  लहान भावाची काळजी वाटेल. हातून चांगले काम होईल. आर्थिक लाभ होत आहेत.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
Spread the love
Today's Horoscopeआजचे राशिभविष्य
0
Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail
Team Janasthan 5658 posts 0 comments

Prev Post

पालकांनो जागे व्हा, मुलांना शांत झोपू द्या

Next Post

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १०० तर शहरात ४३ नवे रुग्ण : ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १००६

You might also like More from author
राशी भविष्य

आजचे राशिभविष्य मंगळवार, २७ जानेवारी २०२६

राशी भविष्य

आजचे राशिभविष्य सोमवार, २६ जानेवारी २०२६

राशी भविष्य

आजचे राशिभविष्य रविवार, २५ जानेवारी २०२६

राशी भविष्य

आजचे राशिभविष्य शनिवार, २४ जानेवारी २०२६

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts
  • आजचे राशिभविष्य मंगळवार, २७ जानेवारी २०२६
  • केशव कथ्थक नृत्यालयाच्या नृत्यसादरीकरणाने कारागृहात रंगला सांस्कृतिक सोहळा
  • आजचे राशिभविष्य सोमवार, २६ जानेवारी २०२६
  • बिग बॉस मराठीच्या घरातून राधा पाटीलची EXIT!
  • ४०० कोटींचा कंटेनर, बंद नोटा आणि सिस्टीमचा मौन कट ?
Recent Comments
  • Marathi Rashi Bhavishya,Tuesday, January 27, 2026 on आजचे राशिभविष्य सोमवार, २६ जानेवारी २०२६
  • Cultural Events in Nashik,Keshav Kathak Dance Theatre. on केशव कथक नृत्यालयातर्फे”आदी अनंत विठ्ठला”अभंगांवर आधारित नृत्याविष्काराचे आयोजन
  • Marathi Rashi Bhavishya, on आजचे राशिभविष्य रविवार, २५ जानेवारी २०२६
  • Bigg Boss Marathi Season6,Radha Patil's EXIT from the Bigg Boss on Bigg Boss Marathi:निक्कीचं संग्रामला खुलं चॅलेंज
  • Marathi Rashi Bhavishya, on आजचे राशिभविष्य शनिवार, २४ जानेवारी २०२६
© 2026 - Janasthan Online. All Rights Reserved.
Website Design: BetterStudio
Don`t copy text!
WhatsApp-Add
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.