Trending

  • नाशिकमधील ‘त्या’दोन नेत्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा !
  • आजचे राशिभविष्य – मंगळवार,१५ जुलै २०२५
  • ब्रिटनमध्ये भीषण विमान अपघात :टेकऑफ नंतर विमानाला आग
  • आजचे राशिभविष्य सोमवार ,१४ जुलै २०२५
  • लाडकी बहीण योजना सत्ताधाऱ्यांनाच नकोशी ? मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
  • आजचे राशीभविष्य –रविवार,१३ जुलै २०२५
  • रविवार स्पेशल – पनीर भुर्जी रेसिपी
  • आजचे राशीभविष्य –शनिवार, १२ जुलै २०२५
  • परदेशी भाषा शिक्षणाचे महत्त्व या विषयावर चर्चासत्राचे आज नाशिकमध्ये आयोजन
  • आजचे राशिभविष्य – शुक्रवार, ११ जुलै २०२५

Publisher Publisher - Latest Marathi News

  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • नाशिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आंतराष्ट्रीय
  • आरोग्य
  • लेख
  • राशी भविष्य
  • शेअर मार्केट
Janasthan Online

  • Home
  • राशी भविष्य
  • आजचे राशिभविष्य रविवार ,२६ सप्टेंबर २०२१ 

आजचे राशिभविष्य रविवार ,२६ सप्टेंबर २०२१ 

राशी भविष्य
By Team Janasthan Last updated Sep 23, 2021
Today's Horoscope
0
Share

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“दुपारी ३.०० नंतर चांगला दिवस, षष्ठी श्राद्ध आहे.”
नक्षत्र – कृतिका (दुपारी २.३३ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-  वडिलोपार्जित संपत्ती बद्दल प्रश्न मार्गी लागतील. अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाढेल. 
     
वृषभ:-   मन स्थिर ठेवा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आर्थिक नियोजन करा.
 
मिथुन:- प्रतिष्ठा सांभाळा.विनाकारण खर्च वाढेल. आत्मविश्वास कमी होईल. 
 
कर्क:-  अधिकारात वाढ होईल. संधी चालून येतील. वेळ दवडू नका. 
 
सिंह:- अतिरिक्त कामे अंगावर येऊ शकतात. सुटीचा आनंद कमी होऊ शकतो. आर्थिक लाभ होतील. 
 
कन्या:- कीर्ती आणि यश यामागे लागू नका. नात्यात वाद नकोत. सूचक घटना घडतील.
  
तुळ:- पोटाचे विकार होऊ शकतात. आरोग्य सांभाळा. आजाराकडे दुर्लक्ष नको. संमिश्र दिवस आहे.
 
वृश्चिक:- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. अहंकार वाढू देऊ नका. घरात वेळ व्यतीत कराल.
 
धनु:-   गुप्त शत्रू पराभूत होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करा. धनलाभ होतील. 
 
मकर:- तुमच्या पराक्रमाने लोक चकित होतील. प्रवासात काळजी घ्या.  नवीन ओळखी होतील.
 
कुंभ:-  जल संबंधित कामे मार्गी लागतील. गृहकलह टाळा. घरातील व्यक्तींची काळजी घ्या. 
 
मीन:-  लहान भावाची काळजी वाटेल. हातून चांगले काम होईल. आर्थिक लाभ होत आहेत.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Today's Horoscopeआजचे राशिभविष्य
0
Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail
Team Janasthan 5154 posts 0 comments

Prev Post

पालकांनो जागे व्हा, मुलांना शांत झोपू द्या

Next Post

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १०० तर शहरात ४३ नवे रुग्ण : ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १००६

You might also like More from author
राशी भविष्य

आजचे राशिभविष्य – मंगळवार,१५ जुलै २०२५

राशी भविष्य

आजचे राशिभविष्य सोमवार ,१४ जुलै २०२५

राशी भविष्य

आजचे राशीभविष्य –रविवार,१३ जुलै २०२५

राशी भविष्य

आजचे राशीभविष्य –शनिवार, १२ जुलै २०२५

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts
  • नाशिकमधील ‘त्या’दोन नेत्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा !
  • आजचे राशिभविष्य – मंगळवार,१५ जुलै २०२५
  • ब्रिटनमध्ये भीषण विमान अपघात :टेकऑफ नंतर विमानाला आग
  • आजचे राशिभविष्य सोमवार ,१४ जुलै २०२५
  • लाडकी बहीण योजना सत्ताधाऱ्यांनाच नकोशी ? मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
Recent Comments
  • Marathi Rashi Bhavishya Today,Tuesday, July 15, 2025 on आजचे राशिभविष्य सोमवार ,१४ जुलै २०२५
  • UK plane crash,Plane catches fire after takeoff on Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू
  • Marathi Rashi Bhavishya Today, on आजचे राशीभविष्य –रविवार,१३ जुलै २०२५
  • Ladki Bahin Yojana, is not wanted by the ruling party itself? on ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का; ‘या’ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
  • Marathi Rashi Bhavishya Today, Sunday, July 13, 2025, on आजचे राशीभविष्य –शनिवार, १२ जुलै २०२५
© 2025 - Janasthan Online. All Rights Reserved.
Website Design: BetterStudio
Don`t copy text!
WhatsApp-Add
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.