आजचे राशिभविष्य गुरूवार, १५ जुलै २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ –  दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज क्षय दिवस आहे.”
चंद्र नक्षत्र: उत्तरा फाल्गुना
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामात अडथळे येऊ शकतात.  विचारपूर्वक निर्णय घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक सौख्य लाभेल. आर्थिक आवक उत्तम राहील. उत्साह वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिवस आहे. मौल्यवान खरेदी होईल. भावंड भेटतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अधिकारात वाढ होईल. नवीन करार होतील. शब्दास मान मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. लाभदायक दिवस आहे.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात वाढ होईल. चैनीवर खर्च होऊ शकतो. प्रलोभने टाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन उत्साही राहील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. शुभसमाचार समजतील. कामे मार्गी लागतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मोठी खरेदी होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक स्थिती सुधारेल. येणी वसूल होतील. आरोग्य संभाळा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रेमात यश मिळेल. भागीदारीत लाभ होतील. ग्रहमान संमिश्र आहे.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.