जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९७.४५ % झाली आहे.आज जवळपास ५८० संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात ०३ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ०३ ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ६३ तर ग्रामीण भागात ९१ मालेगाव मनपा विभागात ०१ तर बाह्य ०७अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९७.९८ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण १६६१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ६९२ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १८४६ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नो
नाशिक महानगरपालिका- ०३
मालेगाव महानगरपालिका-००
नाशिक ग्रामीण-०३
जिल्हा बाह्य-००
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८४५०
नाशिक शहरात एकूण मृत्यू – ३९१६
Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०६:३०वा पर्यंत)
१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ४
२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी
३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच.
४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी.
५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२४
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – १८४६
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या
(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)
https://janasthanonline.com/wp-content/uploads/2021/07/AGE-SEX-TEMPLATE-15-JULY-2021.pdf