आजचे राशिभविष्य गुरूवार, २५ नोव्हेंबर २०२१ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक कृष्ण शष्टी, शरद ऋतू,दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज चांगला दिवस, *गुरुपुष्यामृत* (संध्याकाळी ०६.४९ पर्यंत) आहे.”
चंद्र नक्षत्र – पुष्य
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात शांतता ठेवा. संयम बाळगा. कामकाज संथ राहील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  धाडसी निर्णय घ्याल. भावंडांकडून मदत मिळेल. मतभेद दूर होतील.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कणखर भूमिका घ्याल. “बोले तैसा चाले”  ही उक्ती सार्थ कराल. खर्च जपून करा.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  आत्मविश्वास वाढेल. मनावरचा ताण हलका होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तत्वाला मुरड घालावी लागेल. मौल्यवान खरेदी होईल. जमीन संबंधित कामे मार्गी लागतील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. प्रगती होईल. पराक्रम गाजवाल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यवसायात काहीशी संथ प्रगती होईल. नेहमीची कामे चालू ठेवा. महत्वाचे करार आज नकोत. 
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मन आनंदी राहील. कामाचा उत्साह वाढेल. प्रतिष्ठा वाढीस लागेल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सासुरवाडी कडून मदत किंवा योग्य सल्ला मिळू शकेल. शेअर्स मध्ये गुंतवणुकीस योग्य कालावधी आहे.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) जोडीदाराशी वाद नकोत. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत कराल. व्यवसायात बदल संभवतो.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. कामाला वेग येईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संतती संबंधित कामांना वेळ द्यावा लागेल. अभ्यासात यश मिळेल. छोटे प्रवास घडतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.