आजचे राशिभविष्य मंगळवार,२८ डिसेंबर २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष, कृष्ण, नवमी, उत्तरायण, हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस आहे.”
चंद्र नक्षत्र – चित्रा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- उत्तम दिवस आहे. धार्मिक पर्यटन होईल. वाहनसुख मिळेल. बोलताना काळजी घ्या.  
 
वृषभ:- उत्तरार्धात उत्तम यश मिळेल. कामे मार्गी लागतील. कठोर निर्णय घ्याल.
 
मिथुन:- वास्तू संबंधीत कामे मार्गी लागतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे सकाळी नकोत.
 
कर्क:- सकाळ चांगल्या नफ्याची आहे. मुत्सद्दी बना. हितशत्रू डोके वर काढतील. आरोग्याची काळजी घ्या.
 
सिंह:- आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील. काही महत्वाची कामे मात्र रेंगाळतील.
  
कन्या:- कठोर बोलणे टाळा. संयम ठेवा. घाईने निर्णय नकोत. कुटुंबास वेळ द्यावा लागेल.
 
तुळ:-  नेमकी भूमिका घ्या. कामात दगदग होईल. प्रवासात त्रास संभवतो.
 
वृश्चिक:- दाऊर्मीक कामातसहभागी व्हाल.  अंदाज अचूक ठरतील. कायदेशीर कामात यश मिळेल.
 
धनु:- उत्तरार्ध लाभदायक आहे. उत्तम दिवस आहे. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो.
 
मकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. छोटे प्रवास घडतील.  
 
कुंभ:- सौख्य लाभेल. नात्यातून लाभ होतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. कोर्टात यश मिळेल.
 
मीन:- मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.