आजचे राशिभविष्य बुधवार,२९ डिसेंबर २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष. कृष्ण, दशमी, हेमंत ऋतू, उत्तरायण.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे. घबाड दुपारी ४.१३ पर्यंत.
चंद्र नक्षत्र – स्वाती
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- प्रेमाच्या व्यक्तीवर खर्च कराल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शुभ समाचार समजतील.
     
वृषभ:- भौतिक सुखे मिळतील. उत्तम दिवस आहे. उत्साह वाढेल. आर्थिक प्राप्ती होईल.
 
मिथुन:- धाडसी निर्णय घ्याल. मनासारखी कामे होतील. कठोर मेहनत करावी लागेल.  
 
कर्क:- घरात शांतता राखा. खाणी संबंधित कामातयेऊ मिळेल.  हितशत्रू डोके वर काढतील.
 
सिंह:- यशस्वी दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील.
  
कन्या:- लेखकांना उत्तम यश लाभेल. कौटुंबिक सुख मिळेल. कला आणि छंद यात रममाण व्हाल.
 
तुळ:- आरोग्यदायी दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. सरकारी पदे मिळतील. मान सन्मान लाभतील.
 
वृश्चिक:-  अंदाज अचूक ठरतील. मन जरासे उदास राहील. दगदग वाढेल.
 
धनु:- उत्तम दिवस आहे. मनासारखी कामे होतील. अत्यांतीक आनंदी वाटेल.
 
मकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. मन प्रसन्न राहील.  
 
कुंभ:- हुरहूर वाटेल. नात्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. प्रिय जनांची आठवण येईल.  
 
मीन:- मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते. आत्मविश्वास कमी होईल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.