आजचे राशिभविष्य मंगळवार, ४ जानेवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष शुक्ल द्वितीया, हेमंत ऋतू, उत्तरायण.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
चंद्रनक्षत्र:-  ‘उत्तराषाढा’ (सकाळी१०.५७ पर्यंत)
आज उत्तम दिवस आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- अत्यंत यशस्वी दिवस आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली राहील. कार्यकर्तृत्व सिद्ध होईल.  
     
वृषभ:- कठोर बोलणे टाळा. व्यवसायिक अंदाज अचूक ठरतील. मित्रांकडून मदत मिळेल.
 
मिथुन:- आज आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. पुरेशी विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत.
 
कर्क:- अडचणीतून मार्ग सापडेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. उत्साह वाढेल. नात्यात गैरसमज टाळा. 
 
सिंह:- उत्तम आर्थिक लाभ होतील. शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत मोठे यश मिळेल. मन प्रसन्न राहील.
  
कन्या:- खर्चात वाढ होणार आहे. विनाकारण वाद विवाद होतील. कामात अडथळे येतील. उपासना करा. 
 
तुळ:- मन प्रसन्न राहील. गृहसौख्य लाभेल. विश्रांतीची गरज भासेल. कला प्रांतात चमक दाखवाल.
 
वृश्चिक:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मन आनंदी राहील. शुभ घटना घडतील. उत्साह वाढेल. 
 
धनु:- अनामिक भीती निर्माण होईल. आर्थिक नियोजन करा. खर्चात वाढ होईल. प्रिय व्यक्तींची भेट होईल.
 
मकर:- संमिश्र ग्रहमान आहे. अधिकार वाढतील. कठोर भूमिका घ्याल. श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल.  
 
कुंभ:- खर्चात टाकणारा दिवस आहे. मन अस्वस्थ राहील. कुलदेवतेचे स्मरण आणि ध्यानधारणा लाभदायक ठरेल. 
 
मीन:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे.  वेळ दवडू नका. उत्साह वाढेल. तुमचा दबदबा वाढेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.