आजचे राशिभविष्य मंगळवार, २६ ऑक्टोबर २०२१.  

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – आर्द्रा (अहोरात्र)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मनाजोगती कामे होतील.   
     
वृषभ:- शब्दास मान मिळेल. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील. खर्चात वाढ संभवते.
 
मिथुन:- विनाकारण नुकसान होऊ शकते. कमी बोलणे हिताचे आहे. निर्णय जपून घ्या.
 
कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. हानी होऊ शकते. मन अस्वस्थ राहील.   
 
सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. उत्तम लाभ होतील. मन प्रसन्न राहील. 
  
कन्या:-  शत्रू पराभूत होतील. सौख्य लाभेल. मनासारखी बढती-बदली होईल.
 
तुळ:- कामानिमित्त प्रवास घडेल. नात्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. अचानक धनलाभ होईल. 
 
वृश्चिक:- रोजची कामे चालू ठेवा. नवीन साहस नको. आरोग्य सांभाळा.
 
धनु:- वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. संशय कल्लोळ टाळा.
 
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सौख्य लाभेल.
 
कुंभ:- उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल. 
 
मीन:- विनाकारण वाद विवाद होत आहेत. गैरमजातून त्रास होऊ शकतो. काही काळ शांत रहा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.