ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस आहे.”
चंद्र नक्षत्र: पूर्वा फाल्गुना (रात्री ३.४३ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शुभ समाचार समजतील. कामात अडथळे येऊ शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्य संभाळा. महत्वाचे निर्णय होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सौख्य लाभेल. आर्थिक आवक उत्तम राहील. उत्साह वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कला प्रांतात लाभ होतील. नवीन करार होतील. शब्दास मान मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मन आनंदी राहील. भेटी गाठी होतील. नवीन विचार सुचतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) खर्चात वाढ होईल. चैनीवर खर्च कराल. प्रलोभने टाळा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र अनुभव येतील. शुभसमाचार समजतील. कामे मार्गी लागतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) मोठी खरेदी होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नात्यातून लाभ होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक स्थिती सुधारेल. येणी वसूल होतील. आरोग्य संभाळा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रेमात यश मिळेल. नात्याना समजून घ्याल. ग्रहमान संमिश्र आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शत्रू उघड होतील. व्यावसायिक निर्णय जपून घ्या. आर्थिक आवक चांगली राहील.
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)