नाशिक – सामाजिक कार्य करण्यासाठी देण्यात येणारा २०२१-२०२२ हा लायन्स क्लब ऑफ नाशिकचा “पुरुष सिंह पुरस्कार”, कुसुमाग्रज प्रतिष्ठान चे “ग्रंथ तुमच्या दारी” योजनेचे प्रणेते विनायक रानडे यांना नुकताच प्रदान आला.
याप्रसंगी प्रांतपाल लायन हेमंत नाईक , माजीं प्रांत पाल लायन विनोद कपूर , उप प्रांतपाल लायन राजेश कोठावदे , रीजन चेअर पर्सन लायन सागर बोंडे , झाेन चेअर पर्सन लायन डॉक्टर नुपूरा प्रभु , क्लब अध्यक्ष ला. नानासाहेब चव्हाण, सेक्रेटरी ला. सुजाता कासलीवाल, ट्रेझरर ला. मेधाविनी सोनवणेला तसेच इतर सर्व सभासद उपस्थित होते.
या सोहळ्या प्रसंगी ,शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. भाऊ सोनवणे व ला.जयश्री चव्हाण यांनी केले .