
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक शुक्ल दशमी/एकादशी.
विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
चंद्र – कुंभ राशीत.
नक्षत्र – शततारका आणि पूर्वाभाद्रपदा.
राहुकाळ – दुपारी ९.०० ते १०.३०
आज चांगला दिवस आहे. प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी.(Marathi Rashi Bhavishya)
मेष: आत्मविश्वास वाढलेला राहील. कामात नव्या संधी मिळतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
वृषभ: काही ताणतणाव निर्माण होऊ शकतात. निर्णय विचारपूर्वक घ्या. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. मित्रांचा आधार लाभेल.
मिथुन: अचानक प्रवास संभवतो. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. संध्याकाळी शुभ वार्ता मिळू शकते. नवे संपर्क उपयोगी ठरतील.
कर्क: आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. भागीदारीच्या बाबतीत यश. दांपत्य जीवनात सौहार्द राहील.
सिंह: कामात अडथळे दूर होतील. अधिकारी वर्गाकडून कौतुक. आरोग्य उत्तम राहील. समाजात मान-सन्मान वाढेल.
कन्या: शिक्षण, स्पर्धा परीक्षांमध्ये प्रगती. प्रवास योग उत्तम. संध्याकाळी मन प्रसन्न होईल. गुंतवणुकीत विचारपूर्वक पाऊल टाका.
तूळ: भावनिक अस्थिरता संभवते. कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता. संयम राखा.
वृश्चिक: नवीन करार किंवा भागीदारीत यश. मित्रांसोबत आनंदी क्षण. दुपारनंतर काही शुभ बातमी मिळेल.
धनु: कामात शिस्त आणि सातत्य आवश्यक. आरोग्याकडे लक्ष द्या. संध्याकाळी विश्रांती घ्या. अनावश्यक ताण टाळा.
मकर: दिवस शुभ फलदायी. प्रेमसंबंध आणि मनोरंजनासाठी योग्य काळ. विद्यार्थ्यांना यशाची चिन्हे. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कुंभ: कौटुंबिक विषयांवर लक्ष केंद्रित करा. चंद्र परिवर्तनामुळे भावनिक स्थिरता आवश्यक. स्थावर मालमत्तेविषयी शुभ बातमी मिळू शकते.
मीन: आज आत्मविश्वास वाढेल. नवीन कार्याची सुरुवात यशस्वी. प्रवास लाभदायक. संध्याकाळी मनात आनंदाची लहर.
आजचा शुभ रंग: फिरोजी
आजचा मंत्र: “ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः”
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव‘ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)




[…] […]