उत्कृट आणि रेखीव डोळ्यांसाठी ओरिफ्लेम ची दोन नवी उत्पादने

0

मुंबई-ओरिफ्लेम या आघाडीच्या सोशल सेलिंग स्विडिश ब्युटी ब्रँडने भारतीय महिलांच्या उत्कृट आणि रेखीव डोळ्यांसाठी आपल्या द वन या श्रेणीअंतर्गत द वन ट्रिमेंडस फियर्स मस्कारा आणि द वन काँटोरिंग किट ही दोन नवी उत्कृष्ट उत्पादने आणली आहेत. प्रोफेशनल व्यक्तींप्रमाणे द वन काँटोरिंग किटसोबत डोळ्यांना रेखीव आकार देता येणार आहे  यात प्रत्येक त्वचेच्या टोनसाठी २ नवी पॅलेट्स,थ्री इन वन काँटोरिंग किटद्वारे तुम्हाला ब्राँझ, हायलाइट आणि ब्लश करता येते ! दीर्घकालीन वेशभूषेला साजेशा होतील अशा मायक्रोस्फेअर पावडर्सद्वारे विकसित केलेले तसेच उणीवा झाकून टाकण्यासाठी तयार केलेले टेक्सचर एनहान्सर्स एक प्रकारचे हळूवार आणि मुलायम अनुभव मिळणार आहे.

द वन ट्रिमेंडस फियर्स मस्कारा तुम्हाला फिलाइन इन्स्टिंक्ट ब्रशची सुविधा प्रदान करते. बाह्य भागातील रेखीवतेसाठी वैशिष्ट्यपूर्ण मोहक प्रभावासाठी आणि तीव्रता वाढवण्यासाठी हा तयार करण्यात आला आहे. तर हार्ट शेप फायबर हे अतीव लॅश लुक तयार करते. त्यामुळे तुमच्या सर्वात मोहक लूकसाठी तयार रहा, वॉटरप्रुफ मस्कारासह. जे वक्राकारासाठी आणि फिलाइन रेखीवता वाढवण्यासाठी तयार केले आहे.ओरिफ्लेमचे प्रवक्ते म्हणाले, “द वन ब्रँड अंतर्गत दोन नवी उत्पादने लाँच करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ज्या महिलांना स्वत:ला काय हवे आहे हे माहिती आहे आणि उत्तरासाठी त्या कधीही तयार असतात, त्यांच्यासाठीच ही विशेष प्रस्तुती आहे. आमचे द वन ट्रिमेंडस फियर्स मस्कारा तुमच्या धाडसाप्रमाणेच तुमचा लूक बनवेल. तर द वन काँटोरिंग किट तुम्हाला खुलवून दिसण्यासाठी मदत करेल. त्यामुळे तुमच्याकडे दुर्लक्ष केलेच जाणार नाही. त्यामुळे तुमच्या हक्काचा स्पॉटलाइट मिळवा- द वन तुम्हाला विशिष्ट शैली, शक्ती आणि आत्मविश्वास प्रदान करण्यासाठी सदैव तुमच्याबाजूने आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.