आजचे राशिभविष्य शुक्रवार, २१ जानेवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

पौष कृष्ण चतुर्थी, हेमंत ऋतू, उत्तरायण.

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

“आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे.” *आज संकष्टी चतुर्थी* आहे (मुंबई चंद्रोदय :- रात्री ९.२५. नाशिक चंद्रोदय :- रात्री ९.२०)

चंद्र नक्षत्र – मघा

(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) भौतिक सुखे मिळतील. मन प्रसन्न राहील. स्पर्धेत यश मिळेल. चैन कराल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्ममग्न व्हाल. हुरहूर वाटेल. मन अस्वस्थ राहू शकते. आर्थिक लाभ होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) लाभदायक दिवस आहे. वेळ दवडू नका. प्रेमत यश मिळेल. शुभ समाचार समजतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. कामाचं ठिकाणी यश मिळेल. व्यवसाय वाढेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नेतृत्व कराल. आत्मविश्वास वाढेल. कामे मार्गी लागतील. प्रवास घडतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज संमिश्र दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या. व्यसने टाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लेखकांना यश मिळेल. कलाकार चमकतील. यश देणारा कालावधी आहे. मान सन्मान मिळतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. दीर्घकालीन फायदा होईल. कामात मन रमेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जुने मित्र भेटतील. पित्याकडून लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कार्तिक लाभ होतील. चैनीवर खर्च कराल. आरोग्य सांभाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अत्यंत अनुकूल दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. महत्वाची कामेआज पूर्णकरा. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चांगले लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. नवीन ओळखी होतील. व्यवसाय नोकरीत एखादी सुखद घटना घडेल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.