आजचे राशिभविष्य शनिवार,१५ जानेवारी २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष शुक्ल, त्रयोदशी, हेमंत ऋतू उत्तरायण,
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज करी दिवस, *शनिप्रदोष* आहे.
चंद्रनक्षत्र – मृग
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
       
वृषभ:- सरकारी कामात दिरंगाई नको.  वाहने जपून चालवा. खर्चात वाढ समभवते. 
 
मिथुन:- जोडीदाराशी वाद संभवतात. आरोग्य प्रश्न निर्माण होतील. कठोर बोलणे टाळा.    
 
कर्क:- प्रगती होईल मात्र दगदग वाढेल. काळजी घ्या. यंत्रे जपून हाताळा.  
 
सिंह:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. विक्री व्यवसायात यश मिळेल. 
 
कन्या:- कामाचा ताण वाढेल. गृहकलह टाळा. तुमची लोकप्रियता वाढेल. 
 
तुळ:- जेष्ठ व्यक्तींकडून सन्मान होईल. योग्य सल्ला मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. 
 
वृश्चिक:- आरोग्याची काळजी घ्या. उष्णतेचे विकार संभवतात. श्वास संबंधित त्रास जाणवेल. 
 
धनु:- शत्रू डोके वर काढतील.  सहकाऱ्यांचा त्रास जाणवेल. शांत राहा. जोडीदाराशी वाद नकोत.
 
मकर:- सरकारी कामात दिरंगाई जाणवेल. सुखाची अनुभूती मिळेल. मन प्रसन्न राहील. उत्तम लाभ होतील.
 
कुंभ:- धाडसी निर्णय घ्याल. अपत्यांशी संवाद साधा. स्पर्धेत यश मिळेल. प्रवास घडतील.
 
मीन:- मन अस्वस्थ राहील. हुरहूर वाढेल. घरात अशांतता निर्माण होऊ शकते.  
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.