आजचे राशिभविष्य रविवार , १४ नोव्हेंबर २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
कार्तिक, शुक्ल, एकादशी, दक्षिणायन, शरद ऋतू.
राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
आज संध्याकाळी ६.०० पर्यंत चांगला दिवस आहे. प्रबोधिनी स्मार्त एकादशी विष्णू प्रबोधउत्सव.
चंद्र नक्षत्र – पूर्वा भद्रपदा   (दुपारी ४.३१ पर्यंत) चंद्र सकाळी १०.११ नंतर मीन राशीत.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- अध्यात्मिक लाभ होतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मन आनंदी राहील.     
     
वृषभ:- आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. दिवस आनंदात घालवाल. 
 
मिथुन:- प्रसन्न कालावधी आहे. छोटी सहल कराल. आप्त भेटतील.
 
कर्क:- सौख्य लाभेल. चैन कराल. आनंदी राहाल.  
 
सिंह:- नेतृत्व बहरेल. मान सन्मान मिळतील. गैरसमज मात्र टाळा.
  
कन्या:- प्रेमात यश मिळेल. जोडीदार आनंदी राहील. उत्तम दिवस आहे.
 
तुळ:- आर्थिक लाभ होतील. दिवस आनंदात घालवाल. शुभ समाचार समजतील. 
 
वृश्चिक:- काही कामे पुढे ढकलली गेली तरी त्यातून लाभच होईल. कोडी सुटतील. सूचक घटना घडतील.
 
धनु:- फारसा अनुकूल दिवस नाही. नेहमीची कामे चालू ठेवा. 
 
मकर:- आर्थिक आवक चांगली होईल मात्र खर्चात देखील वाढ होऊ शकते.
 
कुंभ:- हुरहूर वाटेल. अनामिक भीती दाटून येईल. आर्थिक लाभ होतील.  
 
मीन:- आत्मविश्वास वाढेल. काही महत्वाची मंडळी भेटतील. कामे मार्गी लागतील.
Mangesh Panchakshari
                ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.