Trending

  • “देव द्या, देवपण घ्या” उपक्रमात सहभागी व्हावेअभिजीत खांडकेकर यांचे आवाहन
  • “हम ७-७-७ है |”:पॅरेंटिंग फंडे ऑन संडे -०५
  • आजचे राशिभविष्य रविवार, ३१ ऑगस्ट २०२५
  • मागच्या वेळी प्रश्न सुटला, मग परत मराठा आंदोलन का? राज ठाकरेंचा शिंदेंना सवाल
  • रविवार स्पेशल रेसिपी हैदराबादी बघारा बैंगन (Bagara Baingan)
  • धक्कादायक! नागपूरात १६ वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या; शहरात खळबळ
  • आजचे राशिभविष्य शनिवार,३० ऑगस्ट २०२५
  • मोठी बातमी! मनोज जरांगेंची मोठी घोषणा, सरकारचं टेन्शन वाढणार
  • मनोज जरांगेच्या आंदोलनाला १ दिवसांची मुदतवाढ, मुसळधार पावसातही मराठा आंदोलक ठाम
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीबाबत मोहन भागवतांनी स्पष्ट सांगितलं !

Publisher Publisher - Latest Marathi News

  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • नाशिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आंतराष्ट्रीय
  • आरोग्य
  • लेख
  • राशी भविष्य
  • शेअर मार्केट
Janasthan Online

  • Home
  • राशी भविष्य
  • आजचे राशिभविष्य रविवार ,२६ सप्टेंबर २०२१ 

आजचे राशिभविष्य रविवार ,२६ सप्टेंबर २०२१ 

राशी भविष्य
By Team Janasthan Last updated Sep 23, 2021
Today's Horoscope
0
Share

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“दुपारी ३.०० नंतर चांगला दिवस, षष्ठी श्राद्ध आहे.”
नक्षत्र – कृतिका (दुपारी २.३३ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-  वडिलोपार्जित संपत्ती बद्दल प्रश्न मार्गी लागतील. अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाढेल. 
     
वृषभ:-   मन स्थिर ठेवा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आर्थिक नियोजन करा.
 
मिथुन:- प्रतिष्ठा सांभाळा.विनाकारण खर्च वाढेल. आत्मविश्वास कमी होईल. 
 
कर्क:-  अधिकारात वाढ होईल. संधी चालून येतील. वेळ दवडू नका. 
 
सिंह:- अतिरिक्त कामे अंगावर येऊ शकतात. सुटीचा आनंद कमी होऊ शकतो. आर्थिक लाभ होतील. 
 
कन्या:- कीर्ती आणि यश यामागे लागू नका. नात्यात वाद नकोत. सूचक घटना घडतील.
  
तुळ:- पोटाचे विकार होऊ शकतात. आरोग्य सांभाळा. आजाराकडे दुर्लक्ष नको. संमिश्र दिवस आहे.
 
वृश्चिक:- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. अहंकार वाढू देऊ नका. घरात वेळ व्यतीत कराल.
 
धनु:-   गुप्त शत्रू पराभूत होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करा. धनलाभ होतील. 
 
मकर:- तुमच्या पराक्रमाने लोक चकित होतील. प्रवासात काळजी घ्या.  नवीन ओळखी होतील.
 
कुंभ:-  जल संबंधित कामे मार्गी लागतील. गृहकलह टाळा. घरातील व्यक्तींची काळजी घ्या. 
 
मीन:-  लहान भावाची काळजी वाटेल. हातून चांगले काम होईल. आर्थिक लाभ होत आहेत.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Today's Horoscopeआजचे राशिभविष्य
0
Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail
Team Janasthan 5295 posts 0 comments

Prev Post

पालकांनो जागे व्हा, मुलांना शांत झोपू द्या

Next Post

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १०० तर शहरात ४३ नवे रुग्ण : ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १००६

You might also like More from author
राशी भविष्य

आजचे राशिभविष्य रविवार, ३१ ऑगस्ट २०२५

राशी भविष्य

आजचे राशिभविष्य शनिवार,३० ऑगस्ट २०२५

राशी भविष्य

आजचे राशिभविष्य शुक्रवार,२९ ऑगस्ट २०२५

राशी भविष्य

आजचे राशिभविष्य गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts
  • “देव द्या, देवपण घ्या” उपक्रमात सहभागी व्हावेअभिजीत खांडकेकर यांचे आवाहन
  • “हम ७-७-७ है |”:पॅरेंटिंग फंडे ऑन संडे -०५
  • आजचे राशिभविष्य रविवार, ३१ ऑगस्ट २०२५
  • मागच्या वेळी प्रश्न सुटला, मग परत मराठा आंदोलन का? राज ठाकरेंचा शिंदेंना सवाल
  • रविवार स्पेशल रेसिपी हैदराबादी बघारा बैंगन (Bagara Baingan)
Recent Comments
  • Maratha Reservation Protest,Raj Thackeray's question to Shinde on राज ठाकरेंच्या मोर्चाला अॅड.गुणरत्न सदावर्तेचा विरोध,पोलिसांनी ठाकरेंना ताब्यात घ्यावे !
  • Nagpur School Girl Murder,Brutal murder of 16-year-old student on राजा रघुवंशी मर्डर केस :हत्ये नंतर पोलिसांना समजले धक्कादायक खुलासे 
  • Nagpur School Girl Murder, on सोनम बेवफा : SITचे पुरावे पाहिल्यानंतर सोनमचा खोटेपणा आला समोर
  • Marathi Rashi Bhavishya, Saturday, August 30, 2025 on आजचे राशिभविष्य शुक्रवार,२९ ऑगस्ट २०२५
  • Manoj Jarange Mumbai Morcha, big announcement, on मनोज जरांगेच्या आंदोलनाला १ दिवसांची मुदतवाढ, मुसळधार पावसातही मराठा आंदोलक ठाम
© 2025 - Janasthan Online. All Rights Reserved.
Website Design: BetterStudio
Don`t copy text!
WhatsApp-Add
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.