आजचे राशीभविष्य – शुक्रवार, १३ जून २०२५

१३ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

1

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी | Rashi Bhavishya in Marathi
📅 शुभ दिनांक: शुक्रवार, १३ जून २०२५
📍 शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसुनाम संवत्सर
🕙 राहुकाळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
🌙 चंद्रनक्षत्र: पूर्वा आषाढा
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी: धनु

टीप: Rashi Bhavishya in Marathi नावावरून राशी ठरतातच असे नाही. अचूक माहिती आणि तुमच्या जन्मकुंडलीसाठी आमच्या “🔮 राशीभाव ” फेसबुक पेजला अवश्य भेट द्या.

🔴 मेष (Aries) – (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
🪔 भविष्य: आध्यात्मिक प्रगती दिसते. प्रवास संभवतो. नात्यांत तणाव. वाहन काळजीपूर्वक चालवा.
✅ टिप: आज दिवा लावून घरात शांततेने ध्यान करा.
🔍 Aries Rashi Bhavishya 13 June 2025

🟢 वृषभ (Taurus) – (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
💰 भविष्य: आर्थिक लाभ होईल पण नोकरीतील तणाव जाणवेल. कौटुंबिक मतभेद संभवतात.
✅ टिप: आज वेळ काढून आई-वडिलांशी मनमोकळं बोला.
🔍 Taurus Rashi Today June 13, 2025

🟡 मिथुन (Gemini) – (का, की, कु, घ, गं, छा, के, को, ह)
🔥 भविष्य: पुण्याईचा आधार मिळेल. वरिष्ठांची नाराजी टाळा. भागीदारीच्या व्यवहारात काळजी घ्या.
✅ टिप: “मी”पेक्षा “आपण” असा दृष्टिकोन ठेवा.
🔍 Gemini Daily Horoscope 13 June 2025 in Marathi

🔵 कर्क (Cancer) – (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
💼 भविष्य: आर्थिक प्रगती चांगली. कौटुंबिक कार्यात सहभाग. खर्च जास्त होईल.
✅ टिप: घरगुती खर्चाचा हिशोब व्यवस्थित ठेवा.
🔍 Cancer Rashi Bhavishya June 2025 Marathi

🦁 सिंह (Leo) – (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
🏆 भविष्य: गुंतवणुकीसाठी अनुकूल वेळ. प्रतिष्ठा वाढेल पण नोकरीत अपेक्षा भंग होऊ शकतो.
✅ टिप: बोलण्यावर संयम ठेवा, कौतुक मिळेल.
🔍 Leo Rashi Bhavishya 13 June 2025 Marathi

🌾 कन्या (Virgo) – (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
🌪️ भविष्य: कामात तणाव. नवीन ओळखी होतील. घरातील मोठ्यांची तब्येत सांभाळा.
✅ टिप: आज पाणी जपून वापरा, सकारात्मक ऊर्जा मिळेल.
🔍 Virgo Daily Horoscope Marathi Today

⚖️ तुळ (Libra) – (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
💳 भविष्य: आर्थिक उलाढाल वाढेल. प्रवासाचे नियोजन बदलेल. वादविवाद टाळा.
✅ टिप: काळजीपूर्वक व्यवहार करा, कोणत्याही गोष्टीवर स्वाक्षरी करताना तपासा.
🔍 Libra Horoscope Today in Marathi

🦂 वृश्चिक (Scorpio) – (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
🔮 भविष्य: संमिश्र ग्रहमान. कामात यश. कुलदेवतेची उपासना लाभदायक.
✅ टिप: आज घरात एक पणती पेटवा आणि मनातली चिंता देवीसमोर अर्पण करा.
🔍 Scorpio Rashi Bhavishya June 13, 2025

🏹 धनु (Sagittarius) – (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
💡 भविष्य: चंद्र राशीत असूनही त्रास संभवतो. आरोग्य व शत्रूंकडून त्रास.
✅ टिप: सूर्योपासना करा, आत्मविश्वास वाढेल.
🔍 Dhanu Rashi Today | Sagittarius Horoscope

🐊 मकर (Capricorn) – (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
⚖️ भविष्य: कायदेशीर अडचणी संभवतात. सल्ला विचारपूर्वक द्या.
✅ टिप: कागदपत्रं वाचूनच निर्णय घ्या.
🔍 Capricorn Rashi Bhavishya in Marathi

🌬️ कुंभ (Aquarius) – (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
📈 भविष्य: प्रगती करणारा दिवस. आनंद वाटेल. मात्र जास्त जोखीम नको.
✅ टिप: आज अर्धा दिवस स्वतःसाठी ठेवा – स्वतःशी संवाद साधा.
🔍 Aquarius Rashi Bhavishya Today Marathi

🐟 मीन (Pisces) – (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
🌟 भविष्य: कामासाठी चांगला दिवस. नवीन संधी आणि सामाजिक सक्रियता.
✅ टिप: आज पिवळा कपडा परिधान करा – शुभदायक ठरेल.
🔍 Meen Rashi Bhavishya June 13, 2025

१३ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर हर्षल, शुक्र आणि बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्हाला वरिष्ठ पदावर नोकरी लागते. वयाच्या 31 पासून भाग्योदय होतो. तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती आहे. कामात सातत्य आणि चिकाटी आहे. त्याचा तुम्हाला लाभ होतो. विकारांवर तुम्ही नियंत्रण ठेवले पाहिजे. तुमची स्मरणशक्ती उत्तम आहे. तुम्ही उच्च वर्तुळात वावरतात. जीवनात प्रेमप्रसंग येऊ शकतात. आयुष्यात सर्वकाही शांतपणेमिळावे, त्याचा बोभाटा असू नये असे तुम्हाला वाटते. अनेकदा तुमच्या वागण्यात विरोधाभास जाणवतो. तुम्हाला अनेक विलक्षण आणि अनपेक्षित घटनांचा अनुभव येतो त्यामुळे तुम्ही जीवनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे, तुमच्यामध्ये व्यापारी वृत्ती आणि तल्लख पण आहे. तुमची विचारसरणी शास्त्रीय आणि तर्कशुद्ध आहे. तुमच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे. हातात घेतलेल्या कार्यात तुम्ही पूर्वनियोजन करून उत्तम यश मिळवतात. तुम्हाला नाविन्याची आणि प्रवासाची आवड आहे. रूढी, परंपरा तुम्हाला फारसे आवडत नाहीत. आपल्या आयुष्यात सतत बदल असावा असं तुम्हाला वाटत राहते त्यामुळे तुमचे घर, नोकरी आणि मित्रपरिवार देखील बदलत राहतो. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. तुमच्या वागण्या मध्ये एक ठामपणा आहे. तुम्हाला तुमच्या अहंकारी आणि हट्टी स्वभावामुळे व्यवसायात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची चांगली जाणीव झाल्यास तुमच्यासाठी आयुष्यात अशक्य असे काहीच नाही.

व्यवसाय:-जाहिरात क्षेत्र, वृत्तपत्र, इंटरियर डिझाईन, बँकिंग, आयात-निर्यात, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, कान नाक डोळे तज्ञ, संशोधन.
शुभ दिवस:- सोमवार, शुक्रवार, रविवार.
शुभ रंग:- जांभळा, निळा, पांढरा.
शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

 

📞 कुंडली, व्यवसाय, विवाह, संतान, प्रश्न कुंडली आणि खास वैयक्तिक मार्गदर्शनासाठी संपर्क:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521
🔗 Follow us on Facebook: “राशीभाव”

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० चंद्र […]

Don`t copy text!