आजचे राशिभविष्य शनिवार, १७ जुलै २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी दुपारी १०.३० 
आज करी दिन आहे.
चंद्र नक्षत्र – चित्रा (रात्री १.३२ पर्यंत) 
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
मेष:- जोडीदाराला विश्वासात घ्या. भागीदारीत यश मिळेल. विरोधक पराजित होतील.
वृषभ:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. अंदाज अचूक ठरतील.
मिथुन:-  महत्वाची कामे पूर्ण करा. कठोर निर्णय घ्याल. पराक्रम गाजवाल.
कर्क:- संयम बाळगा. रागावर नियंत्रण ठेवा. शत्रूंचा बंदोबस्त करा.
सिंह:- आर्थिक लाभ होतील. हितशत्रू पराभूत होतील. कलाकारांना यश मिळेल.
कन्या:- कोणालाही दुखवू नका. शब्द देताना जपून द्या.बँकिंग करताना सावध रहा.
तुळ:- मन शांत ठेवा.आरोग्य सांभाळा.आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.
वृश्चिक:- खर्चात वाढ होणार आहे.अहंकार टाळा. नम्र रहा.
धनु:- आर्थिक लाभ होतील. यश मिळेल. दबदबा कायम राहील.
मकर:- सामाजिक वजन वाढेल. मान सन्मान वाढतील. अधिकार मिळतील.
कुंभ:- जुनी येणी वसूल होतील. मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील.
मीन:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. मन शांत ठेवा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.