आजचे राशिभविष्य शनिवार, १६ ऑक्टोबर २०२१  

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन, शुक्ल, पाशंकूशा एकादशी, दक्षिणायन, शरद ऋतू,
राहूकाळ- सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
चंद्रनक्षत्र :’धनिष्ठा’ (सकाळी ९.२२ पर्यंत) संध्याकाळी ६.०० नंतर चांगला दिवस आहे. चांद्रराशी कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- कठोर निर्णय घ्याल. आर्थिक बाबतीत स्पष्ट बोलाल. तुमचा दबदबा वाढेल. 
     
वृषभ:- अधिकाराचा योग्य वापर कराल. वरिष्ठ खुश राहतील. तुमचा मुद्दा सगळ्यांना पटेल. 
 
मिथुन:- उद्योग वायसायत वरचष्मा राहील. प्रवासात काळजी घ्या. वडिलोपार्जित संपत्ती बाबत योग्य निर्णय होईल.
 
कर्क:- यंत्रांपासून त्रास संभवतो. कोर्ट कामात अपयश येऊ शकते. वाद विवाद टाळा.
 
सिंह:- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जोडधंदा सुरू कराल. मार्ग सापडतील.
  
कन्या:- यश देणारा दिवस आहे. आर्थिक भरभराट होईल. अडचणी दूर होतील.
 
तुळ:- पराक्रम गाजवाल. अचानक धनलाभ होईल. योग्य गुंतवणूक करण्यास चांगला दिवस आहे.
 
वृश्चिक:- जमीन व्यवहारात चांगला लाभ होईल. वाहन उद्योग नफ्यात राहील. पाण्याजवळ जाताना काळजी घ्या.
 
धनु:- आर्थिक लाभाचा कालावधी आहे. नम्रता हा तुमचा गुण आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल. 
 
मकर:- बोलण्यात आणि कृतीत आज मेल ठेवावा लागेल. शब्द देताना विचारपूर्वक द्या. धनलाभ होईल. 
 
कुंभ:- तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विपरीत भूमिका घ्याल. व्यावहारिक निर्णय घ्यावे लागतील. नुकसान भरून निघेल.  
 
मीन:- ताणतणाव याचे योग्य नियोजन करा. मानसिक स्वास्थ्य सांभाळा. वाहन जपून चालवा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.