आजचे राशिभविष्य गुरूवार, १३ जानेवारी २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष शुक्ल एकादशी हेमंत ऋतू उत्तरायण.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज रात्री ८.०० नंतर चांगला दिवस *पुत्रदा एकादशी, धनुर्मास समाप्ती, भोगी*  आहे” 
चंद्रनक्षत्र – कृतिका (संध्याकाळी ५.०७ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामानिमित्त भ्रमंती घडेल. संवाद कामी येईल. सुखद घटना घडतील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्मविश्वास वाढेल. अधिकारात वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. अचानक धनलाभ होऊ शकतो. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात वाढ होणार आहे. अधिकाराचा गैरवापर टाळा. मेहनत वाढेल. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. मान सन्मान मिळतील. प्रवास कार्यसाधक होतील. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढेल. जबाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होईल. कामे मार्गी लागतील. बढती/ बदली चे योग् आहेत. 
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  महत्वाची कामे आज नकोत. संयम बाळगा. शेअर्समधून लाभ होऊ शकतात.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामे मार्गी लागतील. आशेचा किरण दिसू लागेल. संध्याकाळ आनंदाची.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जोडधंदा चांगलानफा देईल. भागीदारीतयश मिळेल. अधिकारात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. विक्री व्यवसायात यश मिळेल.  
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. 
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मौल्यवान खरेदी होईल. आर्थिक लाभ होतील. तुमचे वर्चस्व राहील. मोजके बोलणे हिताचे आहे.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लेखकांना यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. नात्यातून चांगला प्रतिसाद मिळेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.