आजचे राशिभविष्य शनिवार,११ सप्टेंबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज सकाळी ११ पर्यंत चांगला दिवस, *ऋषी पंचमी* *जैन संवत्सरी* आहे” घबाड संध्याकाळी ७.३८ नंतर
चंद्र नक्षत्र – स्वाती (सकाळी ११.२३ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- जोडीदाराला समजून घ्या. दीर्घकालीन परिणाम करणारे घटना घडतील. व्यवसायात यश मिळेल.
     
वृषभ:- नवनवीन कल्पना सुचतील. व्यापारात प्रयोग कराल. जोडधंदा चालू कराल.
 
मिथुन:- कामात अडथळे येतील. अपत्यांशी सुसंवाद साधा. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
 
कर्क:- गृहसौख्य लाभेल. घरात काही मोठे बदल कराल. मातेची काळजी घ्या.
 
सिंह:- लेखनातून यश मिळेल. कारक करण्यास चांगला कालावधी आहे. भावंड भेटतील.
  
कन्या:- कठोर बोलणे टाळा. संयम ठेवा. कला आणि छंद यात रममाण व्हाल.
 
तुळ:- कामात दगदग होईल. क्रोध आवरा. आनंदी रहा.
 
वृश्चिक:-  अंदाज अचूक ठरतील. मन जरासे उदास राहील. अन्न ग्रहण करताना काळजी घ्या.
 
धनु:- सकाळच्या वेळी महत्वाची कामे पूर्ण करा. अपेक्षित यश मिळेल. गुंतवणूक केल्यास चांगले लाभ होतील.
 
मकर:- वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कष्टचे चीज होईल. कामास न्याय द्याल. 
 
कुंभ:- उच्च शिक्षणात चांगले यश मिळेल. परदेशात जाण्याचे बेत आखाल. अचानक धनलाभ संभवतो.
 
मीन:- वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. नात्यातून लाभ होतील. गुप्त शत्रूचा त्रास जाणवेल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.