जर्मनीत लॉक डाऊनच्या भीतीने शेअर बाजार ३२३ अंकांनी कोसळला

विश्वनाथ बोदडे-नाशिक

0

विश्वनाथ बोदडे-नाशिक
88 88 280 555

कालच्या सकारात्मक सत्रानंतर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर बाजाराच्या संकेतांच्या नुसार भारतीय शेअर बाजारात सुद्धा नकारात्मक संकेत बघायला मिळाले. आज सकाळी बाजार काही प्रमाणात सकारात्मक उघडला होता परंतु प्रत्येक वरच्या स्तरावर नफा वसुली बघायला मिळत होती त्यातच जर्मनीमध्ये संपूर्ण लॉक डाऊन लावण्याची तेथील सरकारची तयारी आहे त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात बघायला मिळाला त्यामुळेच बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 323 पालकांनी घसरून 58 341 या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 88 अंकांनी घसरून 17 415 या पातळीवर स्थिरावला परंतु बँकिंग क्षेत्रामध्ये खरेदी बघायला मिळत होती त्यामुळे बारा समभागांचा बँक निफ्टी हा निर्देशांक 169 अंकांनी वधारून 37 442 या पातळीवर बंद झाला.

आजच्या सत्रात प्रामुख्याने ऑटो आयटी एफ एम सीजी या क्षेत्रांच्या समभागांनी सेन्सेक्सला खाली ओढले तर काही प्रमाणात बँकिंग व ऑईल अँड गॅस क्षेत्राच्या समभागांनी बाजाराला सावरण्याचा प्रयत्न केला.

भारतीय शेअर बाजार सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचालीच्या आधारे चालत आहे त्यामुळे बाजारामध्ये अस्थिरता बघायला मिळत आहे बाजार सध्या एका दिशेने चालेल का यासंबंधी तज्ञ संभ्रमित असून त्यांचे म्हणणे आहे की सेन्सेक्स आणि निफ्टी कडे न बघता चांगल्या पद्धतीत प्रतिच्या समभागांमध्ये बाय हे तंत्र अवलंबून हळूहळू खरेदी सुरू ठेवावी.

क्रिप्टो करन्सी वर केंद्र सरकार बंदी आणण्याच्या तयारीत ?

सध्या सरकारने क्रिप्टो ला ऍसिडचा दर्जा देऊ असे घोषित केले आहे परंतु येत्या हिवाळी अधिवेशनात प्रायव्हेट क्रिप्टो करेंसी वर बंदी आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे याचा परिणाम काल बिटकॉइं जवळपास पंधरा टक्क्यांनी घसरला होता सध्या क्रिप्टो करेंसी संबंधी बाजारात संभ्रम आहे कारण याला आरबीआयची परवानगी नाही त्याच बरोबर चलन म्हणून सरकार मान्यता देणार की नाही यासंबंधी सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे आता येत्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री काय निर्णय घेतात यावर क्रिप्टो करेंसी चे भविष्य अवलंबून राहणार आहे सध्या बाजारात विविध ॲपच्या माध्यमातून क्रिप्टो करेंसी चे सुरू आहेत त्याचबरोबर यासंबंधी मोठ्या प्रमाणात जाहिराती सुद्धा करण्यात येत आहेत.

कमोडिटी वायदा बाजारांमध्ये सोने आणि चांदी च्या दरामध्ये स्थिरता दिसली तर क्रुड ओईल चे दर वधारलेले दिसले व यूएसडी स्थिर प्रमाणात होता.

NIFTY १७४१५ – ८८
SENSEX ५८३४१ – ३२३
BANK NIFTY ३७४४२ + १६९

आज निफ्टी वधारलेला शेअर्स

ONGC १५३ + ४%
ADANIPORTS ७५८ + ४%
COALINDIA १५९ + २%
NTPC १३५ + १%
KOTAK BANK २००६ + १%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

EICHERMOT २५२६ – ३%
TATACONSUM ७९८ – ३%
MARUTI ७६३६ – ३%
GRASIM १७३४ – ३%
INFY १६९० – ३%

यु एस डी आई एन आर $ ७४.४२७५
सोने १० ग्रॅम। ४७४००.००
चांदी १ किलो ६२५५०.००
क्रूड ऑईल ५८५२.००

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.